Tuesday, April 2, 2024

Learn English with japanise language

 21 व्या शतकातील कौशल्य आणि आव्हान आपण आपल्या शाळेत,  वर्गात घेत आहोत त्या सोबत मुलांनी बहुभाषिक होणे ही काळाची गरज आहे. म्हणून' इंग्रजी सोबत जपान भाषा शिकू या मुलांना बहुभाषिक करू या ' हा group सुरू करण्यात आला आहे. Group ची link खाली देण्यात आली आहे. 

https://chat.whatsapp.com/LKefuRoaO5S7wt1uEO2mMW

Lesson number 1

https://youtu.be/WgUbMdyBGU8?si=kF0KQ9cYl7APBnsO


Lesson number 2

https://youtu.be/DaFncHvLFVE?si=o0iXPqqAtDm9G188


Wednesday, January 24, 2024

Activity based Learning

 1) vegetables Name for class 1 st

https://youtube.com/shorts/w21D-hfMZiE?feature=shared

बोट बाहुली द्वारे अध्ययन व अध्यापन करणे

 भाषा विषय मुलांना आवडीचा असतो तशीच आवड इतिहास सारख्या विषयात निर्माण होण्यासाठी बोट बाहुली अतिशय उपयुक्त शैक्षणिक साधन आहे. 

Monday, September 21, 2020

Spoken languages program

 दर रविवार सकाळी 8.30 वाजता online class मध्ये spoken languages हा कार्यक्रम घेण्यात येत आहे यामध्ये 6 प्रादेशिक भाषा घेण्यात येत आहेत English,तामिळ, गुजराथी , तेलगू , संस्कृत, हिंदी  .

      मुलांना एका वाक्याचे या 6 भाषेत रूपांतर कसे करावेत हे शिकवण्यात येत आहेत. तसेच या भाषेत बोलताना अभ्यासगटात video तयार करण्याचे आव्हान देण्यात येत आहे. मुले स्वतःहून video तयार करत आहेत. 


Google meet online class

 दररोज सकाळी ठिक 8.30 वाजता प्रा.शा.गणपुर येथे online class जुलैपासून घेण्यात येत आहेत तसेच साधा फोन असणाऱ्या मुलांना conference call 📞 द्वारे teaching करण्यात येत आहे.

दर बुधवार आणि शनिवार इयत्ता पाचवीसाठी नवोदय व स्कॉलरशिप साठी तासिका ठिक 8 वाजता घेण्यात येत आहे.

मुलांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.



Saturday, July 18, 2020

Work from Home - weekly test

प्रा.शा.गणपुर इथे मुलांसाठी  सकाळी 8 ते 10 या वेळेत online teaching class सुरू करण्यात आला आहे . मुले घटकानुरूप शिकत आहे म्हणून त्यांच्यासाठी आठवड्यातून एकदा दर रविवारी weekly test 20 गुणांची घेण्यात येत आहे .

इयत्ता तिसरी

इयत्ता चौथी


इयत्ता पाचवी




Monday, July 13, 2020

कार्टूनसह ॲनिमेशनसहीत शैक्षणिक व्हिडिओ


  • मुलांना कार्टुन व्हिडिओ ॲनिमेशन फार आवडते व ते त्यांच्या भावविश्वात रममाण होतात , त्यांना ॲनिमेशन मुळे आपला अध्यापनाचा हेतू साध्य होतो .
  • Study from Home -  मुले घरी राहुनही पाठ्यघटक छानपैकी शिकू शकतात .


हा व्हिडिओ इयत्ता तिसरी - परिसर अभ्यास पाठ पहिला - आपल्या अवतीभवती 1 हा आहे.


ह्यामध्ये सजिव व निर्जिव घटक घेण्यात आला आहे.


या व्हिडिओ मध्ये इयत्ता तिसरी परिसर अभ्यास पाठ 2 रा अबब ! किती प्रकारचे हे प्राणी हा पाठ घेतला आहे.